Surabhi Jayashree Jagdish
जगातील सुंदर वास्तूंमध्ये ताजमहालचे नाव सर्वात आधी येते.
ताजमहाल ही ऐतिहासिक इमारत इतकी सुंदर आहे की तुम्ही ती फक्त पाहतच राहता.
१५५३ मध्ये पूर्ण झालेला ताजमहाल शाहजहानने बांधला होता.
त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधली.
तुम्ही कधी विचार केलाय का की शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा सिमेंट नव्हतं तेव्हा ताजमहाल कसा बांधला गेला?
शतकानुशतकं जुन्या इमारतीत सिमेंटऐवजी काय वापरले जात होते.
ताजमहालच्या बांधकामात चुन्याचा वापर सर्वाधिक झाला आहे.