Saam Tv
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या आधी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.
जेव्हा ब्रिटीश भारतावर राज्य करत होते. त्यावेळेस मुंबई, बंगाल आणि मद्रास अशा तीन प्रांतात भारताची विभागणी केली होती.
त्यावेळेस गुजराती आणि मराठी लोक इथे स्थायिक होते. पुढे संयुक्त चळवळीतील हुतात्मांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याचा उदय झाला.
तेव्हा महाराष्ट्राचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इतर प्रमुखांनी महाराष्ट्र दिन साजरा केला होता.
महाराष्ट्र दिनाला पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिवनेरी गडावर जाऊन छ. शिवरायांचे दर्शन घेऊन शोभा यात्रा काढली.
मुंबईतील क्रॉस मैदानात सामुहिक प्रार्थना घेण्यात आली होती.
याच दिवशी हजारों नागरिकांसमोर लता मंगेशकर यांनी गायन केले होते.
1 मे रोजी संपुर्ण छ. शिवाजी महाराज टर्मिनल्ससारख्या महत्वाच्या इमारतींना रोषणाई केली होती.
महाराष्ट्र दिनालाच यशवंतराव चव्हाण यांनी याच दिवशी शपथविधी घेतला.