Saam Tv
आता प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांचे PF चे पैसे ATM मधून काढता येणार आहेत. त्यासाठी सरकार EPFO नावाचे अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
सध्या कोणाला PF काढायचा असेल तर अनेक कालावधीचा वेळ त्यात घालवावा लागतो. त्यामुळे ही युक्ती सगळ्यांसाठी फायदेशीर आहे.
प्रणालीकडून ग्राहकांना ATM मिळणार आहे. ते तुमच्या पीएफ अंकाउंटशी लिंक असेल.
यूपीआय
तसेच तुम्ही यूपीआय बॅंकेतही हे पैसे ट्रान्सफर करू शकता.
इपीएफओ 3.o या प्रणालीद्वारे तुम्ही जमा रकमेच्या ५० टक्के रक्कम काढू शकता.
तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबरवरून 011-22901406 किंवा 7738299899 नंबर कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता.