Summer Hair Wash Tips: उन्हाळ्यात तुम्हीही केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात? मग केस धुण्याची ही ट्रिक करा फॉलो

Manasvi Choudhary

केसांची घ्या काळजी

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेसह केसांच्या देखील समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात केसांची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

Summer Hair Wash Tips | Yandex

केसगळतीची समस्या

उन्हाळ्यात केस धुताना काही चुका करू नका यामुळे केस गळतीच्या समस्या उद्भवू शकते.

Hair Fall Control Tips | Pintrest

केस धुण्याची योग्य पद्धत

मऊ आणि चमकदार केसांसाठी उन्हाळ्यात केस धुताना काही चुका करू नये हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Summer Hair Wash Tips

केस धुण्यापूर्वी लावा तेल

केस धुण्यापूर्वी टाळूला तेल लावून मालिश करणे महत्वाचे आहे. यामुळे केसांना पोषण मिळते.

Hair Oil Massage

केसांमधील गुंता काढा

केस धुण्यापूर्वी केसांमधील गुंता विंचरून घ्या यामुळे केस धुताना गुंता होत नाही व केस मऊ होतात.

Detangle Hair Tips

केमिकलयुक्त शॅम्पू टाळा

केस धुण्यासाठी केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका यामुळे केस कोरडे होतात आणि केस गळण्याची समस्या वाढते.

Summer Hair Wash Tips

स्काल्पला शॅम्पू लावू नका

केसांना शॅम्पूने धुताना स्काल्पला लावू नका यामुळे केसांच्या मुळे तुटण्याची शक्यता अधिक असते.

Summer Hair Wash Tips

गरम पाणी वापरू नका

केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणे टाळा केस कधीही कोमट पाणी किंवा थंड पाण्याने धुवा.

Summer Hair Wash Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Summer Hair Care Tips | Canva

Next; Coconut Milkshake Recipe: उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार 'नारळाचा मिल्कशेक', एकदम सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...