Tanvi Pol
बाळांची कपडे धुतांना कायम कोमट पाण्याचा वापर करावा ,ज्याने कीटकजंतू नष्ट होतात.
मोठ्यांच्या कपड्यांपासून वेगळे धुणे सुरक्षित नसतात त्यामुळे त्यांची कपडे वेगळी धुवत जावा.
डिटर्जंट पूर्ण निघाला पाहिजे या सुद्धा गोष्टींकडे पूर्ण लक्ष द्या.
बाळांची कपडे कधीही पूर्ण सुकवलेली असावी. कपड्यांचा ओलसरपणा टाळा.
अनेकदा काही पालक कपडे धुताना सुगंधी रसायनचा वापर करतात ते टाळावे, त्याने अॅलर्जीचा धोका असतो.
ओलसर कपड्यांमुळे बाळ आजारी पडू शकतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: लूज मोशन्स झाल्यावर लहान मुलांना काय आहार द्यावा?