Manasvi Choudhary
पावसाळ्यात रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून चालणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अशा वेळी संसर्ग आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही काळजी घेणे महत्वाचे आहे.
साचलेल्या पाण्यातून चालताना गमबूट किंवा वॉटरप्रूफ फुटवेअर वापरा
पावसाळ्यात साचलेल्या पाण्याखाली खड्डे, उघडी गटारे किंवा विजेच्या तारा असू शकतात. त्यामुळे जास्त साचलेल्या पाण्यातून जाऊ नका.
पावसाच्या पाण्यातून प्रवास केल्यानंतर हात - पाय स्वच्छ धुणे महत्वाचे आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.