Voting Documents: या पुराव्यांशिवाय तुम्ही मदतान करू शकणार नाही! वाचा संपूर्ण यादी

Sakshi Sunil Jadhav

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक

गेल्या अनेक महिन्यांपासून अनेकजण वाट पाहत होते तो कार्यक्रम म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका.

Voting Documents | saam tv

आवश्यक कागदपत्रांची यादी

पुढे आपण मतदान करताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागते हे जाणून घेणार आहोत. कारण ज्या मतदारांचे मतदान यादीत नाव आहे. त्यांना इतर १२ ओळखपत्रांची सुद्धा आवश्यकता भासणार आहे.

Voting Documents | google

मतदानाचा अधिकार नाही

जे मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Voter Id Card | Saam Tv

आधार कार्ड

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास तुम्ही पुरव्यांमध्ये आधार कार्डाचा वापर करू शकता.

Aadhar-Card | GOOGLE

पास बूक

तुमच्याकडे मनरेगा अंतर्गत रोजगार ओळखपत्र असल्यास वापरू शकता. बॅंक किंवा टपालाचे पास बूक वापरुन तुम्ही मतदान करू शकता.

Voting Documents | Yandex

स्मार्ट कार्ड

तुमच्याकडे आरोग्य विम्याचे स्मार्ट कार्ड असल्यास तुम्ही मतदानासाठी वापरू शकता. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्डचा वापर करू शकता.

pan card | google

पासपोर्ट

जनगणना आयुक्तांनी जाहीर केलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट किंवा निवृत्तीवेतनाची रिसिप्ट तुम्ही दाखवू शकता.

Passport In Marathi | Yandex

इतर कागदपत्रे

केंद्र किंवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, कंपन्यांमधून दिलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांगांचे ओळखपत्र हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

Voter ID | Yandex

NEXT: सर्वात जास्त ज्यावर प्रेम करतो तोच घात करतो? चाणक्यांनी सांगितलं गुपित

chanakya niti | google
येथे क्लिक करा