Shruti Vilas Kadam
व्हॉट्सॲप लवकरच बर्थडे रिमाइंडर फिचर आणणार आहे. यामुळे तुमच्या संपर्कांत असणाऱ्या व्यक्तींचे वाढदिवस लक्षात राहण्यास होईल.
अॅपच्या आतच एक वेगळं सेक्शन मिळेल, येथे तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्स मधील व्यक्तींच्या येणाऱ्या वाढदिवसाची यादी दिसेल.
WhatsApp ने नुकताच एक सर्वे करत बर्थडे डेट मागितले होते. त्यात आपली बर्थडे डेट शेअर असेल तरच या फिचरचा वापर करण्यात येणार आहे .
हे नवं फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. लवकरच ते सामान्य यूझर्स किंवा बिटा टेस्टर्ससाठी रिलीज करण्यात येणार आहे.
व्हॉट्सअॅप यात एक प्रायव्हसी कंट्रोल असेल. त्यात यूझर्स स्वतः ठरवतील त्यांची जन्मतारीख व्यक्तींना सांगावी की नाही.
जेव्हा एखाद्याचा वाढदिवस असेल, तेव्हा नोटिफिकेशनच येणार नाही, तर थेट चॅट बॉक्सच्या आतच एक मेसेज किंवा प्रॉम्प्ट दिसेल.
यामुळे तुम्हाला ॲपबाहेर न जाता फक्त एका क्लिकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes) टाईप करून पाठवणे सोपे होईल