Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील टोमॅटोचे आरोग्यासाठी आणि चेहऱ्यासाठी जेवढे फायदे आहेत आहेत तेवढेच केसांसाठी आहेत.
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकता. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, आयर्न आणि भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी हे केसांच्या मुळांना पोषण देतात. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात केस गळती देखील कमी करतात.
गर किंवा ज्यूस तयार करा. हा ज्यूस टाळूवर आणि केसांना लावून हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर केस शॅम्पूने धुवा.