Sakshi Sunil Jadhav
प्रत्येकाच्या घरात मीठ हे सहज उपलब्ध असते.
मिठाच्या पाण्यात सिलिकॉन आणि सोडियम जास्त प्रमाणात आढळते.
मिठाच्या पाण्यात कॅल्शियम असते ज्याने त्वचा सुंदर बनते.
मिठाच्या पाण्याने त्वचा एक्सफोलिएट होते.
मिठाचे पाण्याने चेहऱ्यावरील मृत पेशी ब्लॉक होतात आणि नष्ट होतात.
मीठ हातावर घ्या आणि थोडे पाणी मिक्स करून स्क्रब करा.
त्वचेला जास्त मीठ घासू नका आणि चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
तुम्हाला जर पिंपल्स असतील तर मीठ आणि पाणी कापसाच्या मदतीने चेहेऱ्याला लावा.
मिठाच्या पाण्यातील गुणधर्मांनमुळे तुमच्या त्वचेच्या समस्या कमी होतील.