तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा अन् चमत्कार पाहा

Manasvi Choudhary

त्वचेवर होतो परिणाम

आजकाल वाढते प्रदूषण, तेलकट-तिखट पदार्थांचे अतिसेवन यामुळे आरोग्यासोबतच आपल्या त्वचेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो.

घरीच करा असा उपाय

मात्र तुम्हाला माहितीये का? घरीच केलेला हा सोपा उपाय तुमची त्वचा सुधारण्यास मदत करेल.

Korean Glass Skin

त्वचेच्या समस्या

त्वचेवर पुरळ, लाल - काळे डाग येण्याच्या समस्या या चुकीच्या जीवनशैलीमुळे येतात. या समस्यांवर उपाय म्हणून अनेक महिला पार्लरची जाऊन ट्रिंटमेट घेतात.

Reduce Melanin Face | yandex

घरीच करा हे उपाय

मात्र तुम्हाला माहितीये का? घरीच केलेला हा सोपा उपाय तुमची त्वचा सुधारण्यास मदत करेल.

Rice Water for Skin

राईस वॉटर फेसवॉशचे फायदे

१) राईस वॉटर फेसवॉश त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. दिवसातून एकदा तरी तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा.

२) व्हिटॅमिन सी, बी आणि इ ही खनिजे असल्याने त्वचेला आतून स्वच्छ आणि हायड्रेट ठेवते.

Rice Water for Skin

३) त्वचेतील ओलावा कमी करते. तांदळाच्या पाण्यातील मेलॅनिन चेहऱ्यावरील पिंगमेटेंशन कमी करते.

४) तांदळाच्या पाण्याती दाहशामक गुणधर्म त्वचेवरील मुरूमांमुळे येणारी सूज आणि लालसरपणा कमी करते.

Rice Water Benefits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: नवीन छत्री खरेदी करताना 'या' 6 गोष्टी नक्की तपासून घ्या

Umbrella Buying Tips
येथे क्लिक करा...