Guava Leaves For Long Hair Growth: केसांसाठी पेरूच्या पानांचा करा वापर, १५ दिवसात केस होतील लांब आणि दाट

Manasvi Choudhary

पेरू

पेरू केवळ आरोग्यासाठी नाहीतर केसांसाठी देखील फायदेशीर आहे. पेरूच्या पानांचा घरगुती उपयोग तुम्ही केसांच्या वाढीसाठी करू शकता.

Guava | Saam Tv

पेरूमधील घटक

पेरूच्या पानांमध्ये खनिजे, प्रथिने आणि अँटिऑक्सिड्टस असतात जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत.

guava | yandex

केसांची होईल वाढ

पेरूच्या पानांचा वापर केसांसाठी केल्यास केस गळती थांबून केसांची झपाट्याने वाढ होईल.

Long Hair Growth Tips

पेरूच्या पानांचा चहा

गॅसवर एका पातेल्यात पाण्यामध्ये पेरूची पाने उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरा.

guava

केसांच्या मुळांना करा मसाज

पेरूचे पाण्याचा स्प्रे तुम्ही केसांना मारून केसांची मुळापासून मसाज करा म्हणजे केसांची वाढ होईल.

guava

पेरूच्या पांनाची पेस्ट

पेरूची पाने मिक्सरमध्ये वाटून त्यांची पेस्ट केसांच्या मुळांना लावा आणि केसांची बोटांनी चांगला मसाज करा.

guava

केसांची योग्य काळजी घ्या

वरील दोन्हीही मिश्रण केसांना लावून केस अर्धातासाने शॅम्पने धुवावे केसांची योग्य निगा राखणे महत्वाचे आहे.

guava | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Rose Day : 'रोझ डे' निमित्त पार्टनरला करा खूश, द्या प्रेमाचा गोड संदेश

Rose Day
येथे क्लिक करा...