Manasvi Choudhary
काळे, दाट केसांसाठी त्यांची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
केसांच्या काळजीसाठी तुम्ही घरगुती पदार्थाचा वापर करू शकता.
तूप केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
केसांना तूप लावल्याने केस लांब होतात.
केसांना गरम तूप लावावे. धुण्यापूर्वी केसांना तूप लावावे आणि नंतर धुवावे.
तूपामध्ये तुम्ही बदामाचे तेल आणि लिंबू रस मिक्स केल्याने देखील फायदा होतो.
एलोवेरा जेल आणि तूप मिक्स करून केसांना लावल्याने केस मजबूत होतात व कोंडा कमी होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.