लांब केसांसाठी दालचिनीचा घरगुती सोपा उपाय करा

Manasvi Choudhary

दालचिनी

दालचिनी हा स्वयंपाकघरातील महत्वाचा मसाला आहे. हा मसाला केवळ जेवणाची चव नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर मानला जातो.

Cinnamon

केस गळती कमी होते

दालचिनीमुळे केसांना पोषण मिळते केसांची वाढ होते. केस गळणे देखील कमी होण्यास मदत होते.

Hair Fall

केसांतील कोंडा कमी होतो

दालचिनीमध्ये नैसर्गिक अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे केसांतील कोंड्याचा त्रास, टाळूवरील इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात.

Hair Dandruff

रक्तप्रवाह सुधारतो

दालचिनी टाळूवरील रक्ताभिसरण सुधारते. टाळूकडे रक्तप्रवाह वाढल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांची वाढ जलद होते.

Hair Massage | Canva

दालचिनीचा कसा करायचा वापर

१) दालचिनीची बारीक पावडर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करा.

२) हे मिश्रण टाळूवर लावा आणि केसांना देखील लावा.

Cinnamon

साधारण १० ते १५ मिनिटे टाळूची हलक्या हाताने मसाज करा.

त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या.

Cinnamon

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: हॉटेल स्टाईल व्हेज मंचाव सूप घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Veg Manchow Soup Recipe
येथे क्लिक करा...