Skincare Tips : फक्त चहासाठीच नाही! गोकर्णाचं फूल त्वचेसाठीही ठरतं फायदेशीर

Saam Tv

गोकर्णाचं फूल का वापरतात?

गोकर्णाच्या फुलामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक अँटीऑक्सि़डंट आढळतात. ज्यामुळे त्वचेला ग्लो मिळतो.

GOKARN FLOWER IN SKINCARE | PINTRESRT

सुरकुत्या रोखते

हे फूल त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा सैल पडत नाही आणि त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

GOKARN FLOWER IN SKINCARE | PINTREST

सूज आणि जळजळ कमी करते

या फुलात असणाऱ्या अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे पिंपल्स येत नाहीत. याशिवाय पिंपल्समुळे होणारी जळजळ आणि रॅशेस यांना थंडावा देतो.

GOKARN FLOWER IN SKINCARE | PINTREST

त्वचेला हायड्रेट करते

गोर्कणाच्या फुलामधील घटक चेहऱ्याला मॉश्चराईज करतात. त्यामुळे चेहरा टवटवीत आणि फ्रेश दिसतो.

GOKARN FLOWER IN SKINCARE | PINTREST

त्वचेचे संरक्षण करते

गोर्कणाच्या फुलामध्ये अँटिऑक्सिडंट्स घटक असतात. जे चेहऱ्याचे संरक्षण करते. चेहऱ्याची त्वचा खराब होण्यापासून, कोरडी होत नाही.

GOKARN FLOWER IN SKINCARE | PINTREST

टॅनिंग घालवण्यासाठी फायद्याची

गोर्कणाच्या फुलाचा फेसमास्क लावल्याने चेहऱ्यावरील काळपटपणा, काळे डाग घालवण्यास मदत होते.

GOKARN FLOWER IN SKINCARE | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

GOKARN FLOWER IN SKINCARE | PINTREST

Fatty Liver : लिव्हर ठणठणीत ठेवायचं आहे? आहारात या ७ कंदमुळांचा करा समावेश

Fatty Liver | pintrest
येथे क्लिक करा