पार्लरसारखी चमकदार त्वचा दिसेल घरी! रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'हे' तेल

Manasvi Choudhary

त्वचेच्या समस्या

उन्हात सतत प्रवास केल्यामुळे किंवा त्वचेची योग्य रित्या काळजी न घेतल्यामुळे चेहरा काळा पडणे, टॅनिंग होणे किंवा त्वचेवर पिगमेंटेशन येणे ही खूप सामान्य समस्या आहे.

Almond Oil For Skin | Pintrest

घरगुती उपाय

काळा पडलेला चेहरा गोरा आणि उजळवण्यासाठी बाजारातील महागड्या केमिकल क्रीम्स वापरण्याऐवजी सोपा उपाय करू शकता.

Almond Oil Massage

बदामाचे तेल

बदामाचे तेल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. बदामाच्या तेलाने त्वचेची मालिश केल्याने त्वचा उजाळते.

Almond oil | yandex

बदामाच्या तेलाचे फायदे

बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन सी, जीवनसत्वे आणि खनिजे असतात यामुळे त्वचेवरील डाग, सुरकुत्या कमी होतात.

Almond Oil | Canva

असा होता फायदा

मेकअप काढण्यासाठी तुम्ही घरीच बदामाच्या तेलाचा उपयोग करू शकता यामुळे त्वचा स्वच्छ होते ग्लो करते.

Almond Oil | Canva

कधी लावावे तेल

बदामाचे तेल रात्रीच्या वेळी त्वचेला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.

Almond Oil | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पिंपल्स आणि काळे डाग होतील गायब! ग्लोईंग स्किनसाठी घरीच करा संत्र्याच्या पावडरचा जादुई उपाय

Orange Peel Powder Benefits
येथे क्लिक करा...