EPFO Update: PF खातेधारकांनो आजच हे काम करा, नाहीतर काढता येणार नाही पैसे

Saam Tv

पीएफ खाती

पीएफ खाती नोकरदार वर्गासाठी उघडली जातात ज्यांचे व्यवस्थापन EPFO करते. परंतु अलीकडेच पीएफ पोर्टलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

EPFO (PF NEWS) | pintrest

ई-नॉमिनेशन

तुम्हाला पीफ खात्यातील ई-नॉमिनेशन बद्दल माहित आहे का, माहित नसल्यास आजच ही प्रक्रिया पूर्ण करा. अन्यथा तुम्ही पीफ खात्यातू पैसे काढू शकणार नाहीत. जाणून घेऊयात ई - नॉमिनेशन करण्याची प्रोसेस.

EPFO (PF NEWS) | pintrest

ई-नॉमिनेशन का महत्त्वाचे आहेत?

ई-नॉमिनेशन सर्वांसाठी अनिवार्य असते. यासाठी लॉगिन करताना ५ वेळा संधी दिली जाते. माहिती भरताना जर चुकलात तर पीएफचे पैसे काढता येत नाही.

EPFO (PF NEWS) | pintrest

पहिली स्टेप

EPFO ​​च्या अधिकृत पोर्टल वर जाऊन UAN क्रमांक, पासवर्ड आणी OTP टाकून लॉगिन करा. त्यानंतर मेसेज सेक्शनला जाऊन ई-नॉमिनेशनवर क्लिक करा.

EPFO (PF NEWS) | pintrest

दुसरी स्टेप

प्रोवाइड डिटेल्सवर क्लिक करून सेव्ह करा. कौटु्ंबिक डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी होय या पर्यायावर क्लिक करा. पुढे अॅड फॅमिली डिटेल्स या पर्यायावर क्लिक करा.

EPFO (PF NEWS) | pintrest

तिसरा टप्पा

यानंतर कुटुंबाची माहिती मग नॉमिनेशन डिटेल्सवर क्लिक करा. तिथे सर्व माहिती भरा. आधार नंबर, नाव, पत्ता इ. पुढे ई-साइन या पर्याय निवडा.

EPFO (PF NEWS) | pintrest

चौथी स्टेप

यानंतर आधार क्रमांक भरा, रजिस्टर नंबरवर ओटीपी येईल तो येथे प्रविष्ट करा. तुमची ई- नॉमिनेशन प्रक्रिया आता पूर्ण झाली.

EPFO (PF NEWS) | pintrest

Fitness Tips : पावसात वारंवार आजारी पडता? मग 'ही' योगासनं ठरतील फायदेशीर

YOGASANA (5).jpg | meta ai
येथे क्लिक करा