Ratnagiri To Kolhapur Travel: रत्नागिरीहून कोल्हापूरला कसे जाल? वाचा सर्वोत्तम वाहतूक पर्याय आणि ट्रॅव्हल टिप्स

Dhanshri Shintre

रेल्वेने प्रवास करा

रत्नागिरीपासून कोल्हापूरसाठी थेट किंवा एक-दोन बदलांसह रेल्वे उपलब्ध आहेत.

बसने प्रवास करा

रत्नागिरी बस स्थानकातून कोल्हापूरसाठी नियमित बस सेवा आहे.

स्वतःची कार किंवा टॅक्सी

कोल्हापूरपर्यंत सुमारे १४० किमी अंतर असून, कारने किंवा टॅक्सीने सहज प्रवास करता येतो.

राष्ट्रीय महामार्ग

रत्नागिरी ते कोल्हापूर जाण्यासाठी NH66 आणि NH166 मार्गाचा वापर करा.

काळजीने प्रवास करा

जर प्रवास हायवेने करत असाल तर ट्राफिक नियम आणि वेगमर्यादा पाळा.

ट्रॅव्हल अॅप्स

प्रवासासाठी ट्रॅव्हल अॅप्स वापरून रूट आणि वेळेची माहिती मिळवा.

सावधगिरी ठेवा

काही वेळा लोकल बसने बदल करावा लागतो, त्यामुळे वेळेत सावधगिरी ठेवा ठेवा.

NEXT: Shirdi To Akkalkot Travel: शिर्डीहून अक्कलकोट पर्यंतचा प्रवास कसा करावा?

येथे क्लिक करा