Shirdi To Akkalkot Travel: शिर्डीहून अक्कलकोट पर्यंतचा प्रवास कसा करावा? ट्रेन, बस आणि खासगी वाहनाचे टिप्स

Dhanshri Shintre

प्रवासाचे अंतर

शिर्डी ते अक्कलकोटचे अंतर सुमारे ३५० ते ४०० किमी आहे.

स्वतःची गाडी

स्वतःच्या वाहनाने NH65 मार्गे सोलापूरमार्गे अक्कलकोट गाठता येते.

बस सेवा

शिर्डीहून सोलापूर किंवा अक्कलकोटसाठी थेट खासगी बस सुविधा कधीमधी उपलब्ध असते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बस किंवा खासगी बस कंपन्यांच्या बसने प्रवास करू शकता.

विमानसेवा

नजीकचे विमानतळ औरंगाबाद किंवा पुणे तेथून पुढे रेल्वे/बस/कारने अक्कलकोटला जाता येऊ शकते.

एसटी बस / वाहने

सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमित एसटी बस आणि प्रवासी वाहने उपलब्ध आहेत.

रेल्वे प्रवास

शिर्डीहून सोलापूरपर्यंत रेल्वेने प्रवास करा, तिथून अक्कलकोटसाठी बस किंवा टॅक्सी घ्या.

प्रवासाचा कालावधी

एकूण प्रवासास ८ ते १० तास लागतात, मार्ग आणि वाहनावर अवलंबून असते.

अक्कलकोट दर्शनीय स्थळे

श्री स्वामी समर्थ मंदिर, वटवृक्ष स्थान आणि पवित्र मठ हे प्रमुख आकर्षण आहेत.

NEXT: नाशिकहून नागपूरपर्यंत जाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणते? जाणून घ्या प्रवासाचे सोपे मार्ग

येथे क्लिक करा