घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

Manasvi Choudhary

पीएफ

नोकरी बदलताना अनेक कर्मचारी पीएफ खात्यात ट्रान्सफर करत नाही यामुळे आर्थिकदृष्टया नुकसान होते. पीएफ एक साधी प्रक्रिया असल्याने अनेक कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात मात्र यामुळे तुमचे पैसे अडकू शकतात.

PF

पैसे ट्रान्सफर ने केल्यास होतील तोटे

जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी बदलतो तेव्हा जुन्या खात्यातील रक्कम नवीन कंपनीच्या पीएफ खात्यात ट्रान्सफर करणे महत्वाचे आहे. मात्र अनेकजण जुने खाते तसेच ठेवतात यामुळे नवीन नोकरीमध्ये तुमचा कार्यकाळ शून्यापासून सुरू होतो.

PF Transfer Online

अकाऊंट बंद होऊ शकते

नवीन कंपनीमध्ये जुन्या अकाऊंट नंबर अंतर्गंतनवीन मेंबर आयडी तयार केला जातो मात्र जर जुने खात ट्रान्सफर केले नसेल तर ते खाते बंद होऊ शकते.

Financial Loss

व्याज मिळण्याची शक्यता कमी

यामुळे जुन्या पैशांवर चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळणे देखील बंद होऊ शकते.

Compound Interest Loss

पीएफ खात्यात ट्रान्सफर करण्याची सोपी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.

१) सर्वप्रथम EPFO पोर्टलवर लॉगिन करा.

२) त्यानंतर त्यात 'मेबंर सेवा पोर्टल' वर क्लिक करा. त्यात 'वन मेबंर- वन इपीएफ अकाऊंट' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

PF Transfer Online

३) यासाठी कर्मचाऱ्यांचा यूएएन आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

४) या पोर्टलवर आवश्यक माहिती भरा त्यानंतर ओटीपीद्वारे पडताळणी केल्यानंतर हा अर्ज कंपनीकडे जातो.

UAN Login Tips

५) कंपनीने मान्य केल्यानंतर काही दिवसांत ईपीएफओ जुने खाते नवीन खात्यात जमा होईल.

EPF Compound Interest

NEXT: नजर होईल गरुडासारखी तीक्ष्ण! रोज खा 'हे' ५ ड्रायफ्रुट्स, भविष्यात कधीही चष्मा लागणार नाही

Dry Fruits for Eyes
येथे क्लिक करा...