ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलं सर्वचं गोष्टी लवकर शिकतात.
मात्र मुलांना लहान असल्यापासून बचतीचे महत्त्व शिकवणं गरजेचे असते.
बचत करण्याच्या सवयीमुळे तुमच्या मुलांना त्यांच्या जवाबदारी लवकर कळते.
तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवा यामुळे तुमचे मुलं लवकर सेविंग्स करणं शिकतील.
लहानअसल्यापासून मुलांना पैश्यांची बचत करायला पिगी बँकचा वापर करणं शिकवा. यामुळे मुलांच्या मनात टार्गेट फिक्स होतो आणि त्यांना पैश्यांचे महत्व समजत.
पैसे वाचवण्याच्या सवयीमुळे तुमच्या मुलांमध्ये जबाबदारी आणि शिस्त याते त्यासोबतच मुलं स्वथा विचार करून आर्थिक निर्णय सक्षम होतात.
सेविंग्स केल्यामुळे मुलांना त्यांच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि सेल्फ डेव्हलपमेंट होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.