Skin Care: तारुण्य वाढवण्यासाठी दररोज करा 'या' गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृद्धत्व

३० वर्षानंतर त्वचा सैल होण्यास सुरुवात होते. जसं वय वाढत जातं त्यावर रेषा आणि सुरुकुत्या दिसण्यास सुरुवात होते.

Aging | Yandex

मेकअप

सुरुकुत्या लपवण्यासाठी महिला अनेक प्रकारचे मेकअप करतात.

Makeup | Yandex

त्वचेची काळजी

कामात व्यस्थ असल्यामुळे त्वचेकडे फारसं लक्ष देता येत नाही. ज्यामुळे वाढत्या वया बरोबर त्यासा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो.

Skin care | Yandex

सीटीएम

सुंदर त्वचेसाठी क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चराअझरचा उपयोग करावा लागतो.

CTM | Yandex

डार्क सर्कल्स

डोळ्याखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी बटाट्याचा रस लावू शकता.

Dark Circles | Yandex

मालिश

चेहऱ्याचा घट्टपणा राखण्यासाठी त्याची मालिश करा. मसाज क्रिमचा वापर चेहऱ्याची मालिश करण्यासाठी करु शकता.

Massage | Yandex

चेहरा

झोपण्यापूर्वी मेकअप कढून झोपा. मेकअपमुळे चेहरा खराब होण्याची शक्यता असते.

Face | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: नियमितपणे दूध पिण्याचे फायदे काय?

Milk Benefits | yandex