Manasvi Choudhary
दूध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
दूध हे शरीरासाठी लाभदायी असल्याने अनेक जण रोज दुध पितात.
दुधात कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे हे पोषक घटक असतात.
जेवल्यानंतर लगेच दुध पिऊ नये
सकाळी दूध प्यायल्याने स्नायू बळकट होतात.
रिकाम्या पोटी कधीही दूध पिऊ नये.
रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने उत्तम झोप लागते.