Eyes Care Tips: उन्हाळ्यात डोळ्यांना त्रास होतोय? तर 'या' टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासंबंधित समस्या

उन्हाळ्यात प्रत्येकाला आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवत असतात, त्यातील एक समस्या म्हणजे डोळे दुखीची.

Health related problems | Canva

महत्त्व

डोळ्यांची काळजी घेणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे

Importance | googal

डोळ्यांची काळजी

चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.

Eye Care Tips | Canva

थंड पाणी

डोळ्यावर वारंवार थंड पाणी मारत रहा.

Cold water | Saam TV

मेकअप उत्पादने

उन्हाळ्यात शक्यतो डोळ्यांजवळ रासायनिक मेकअप उत्पादने वापरु नका.

Make-up products | Saam TV

गुलाब पाणी

दररोज १० मिनिटे गुलाब पाण्यात भिजवलेले कापसाचे पॅड डोळ्यांवर लावा.

Rose water | Saam TV

पुरेसे पाणी प्या

डोळे निरोगी ठेवण्यासाठी स्वत:ला हायड्रेटे ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे त्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या.

Drink enough water | Saam TV

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Saam TV

NEXT: उन्हाळ्यात आवळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Benifits of Amla | Yandex