Benifits of Amla: उन्हाळ्यात आवळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदा

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे शरीर निरोगी रहाण्यास फायदा होतो.

Awala Khanyache Fayde | Yandex

घटक

आवळ्यामध्ये शरीराला आवश्याक कॅलशियम, पोटॅशियम यासारखे आवश्याक घटक असतात.

Nutrients in Amla | Yandex

आवळा

उन्हाळ्यात आवळ्याचे रोज सेवन केल्यामुळे शरीराला फूप फायदे हातोत.

Awala | Yandex

रोगप्रतीकारक शक्ती

आवळ्याच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतीकारक शक्ती वाढते.

Awala For Immunity | Yandex

संसर्ग

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आसते ज्यामुले संसर्ग होत नाही.

Awala For Infection | Yandex

त्वचा

आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स आढळतात ज्यामुळे त्वचा चमकदार बनते.

Awala For Skin | Yandex

पाणी

आवळ्याच्या सेवनामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

Awala For Body Water | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer For Awala | Yandex

NEXT: लहान मुलांनी झोपताना उशी घेऊ नये?

Baby Care Tips | Saam TV