ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वाढत्या वयासोबत ज्येष्ठ व्यक्तींमध्ये आरोग्यासंबंधित समस्या वाढत जातात.
जर तुमच्या घरात ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांची या पद्धतीने घ्या काळजी
ज्येष्ठ व्यक्तीच्या आहारात जास्तीत जास्त चपातीच्या जागी भाकरीचा समावेळ करावा.
ज्येष्ठ व्यक्तींच्या आहारात शक्यतो हिरव्या पालेभाज्याचा समावेश करावा.
ज्येष्ठ व्यक्तींच्या आहारात भाताचे प्रमाण कमी असावे.
ज्येष्ठ व्यक्ती आहारात रोज दुध तसेच सिझनल फळांचा समावेश करावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.