Summer Hair Care Routine: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळजी

उन्हाळ्यात भरपूर धाम येतो त्यामुळे केसांची काळजी घेणं खुप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला लांब मोठे केस आवडतात. पण त्याची काळजी घेणे खुप आवश्याक असतं.

Care | Yandex

हेअर केअर रुटिन

उन्हाळ्यात केसांसाठी वेगळ्या पद्धतीचं हेअर केअर रुटिन फॉलो करावं लागतं.

Hair Care Routine | Yandex

केस धुणे

उन्हाळ्यात आठवड्यातून नेमकं किती वेळा केस धुवायचे असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

Hair Washing | Yandex

हेअर एक्सपर्ट

हेअर एक्सपर्टनुसार, उन्हाळ्यात केस ड्राय होतात त्यामुळे त्यांना आवश्याक पोषण मिळणं गरजेचं असते.

Hair Expert | Yandex

ड्राय होअर

तुमचे केस जर ड्राय होत असतीलं तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवायला हवे.

Dry Hair | Yandex

शांपू आणि कंडिश्नर

उन्हाळ्यात केसांसाठी मॉइस्चराइजिंग शांपू आणि कंडिश्नर वापरा ज्यामुळे केसं ड्राय होणार नाहीत.

Shampoo and Conditioner | Yandex

टॉवेल

केसांना कोरडे करण्यासाठी खरखरीत टॉवेल न वापरता मऊ टॉवेलचा वापर करा.

Towel | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: तोंडाला अल्सर झालंय? या घरगुती उपायांनी मिळवा झटपट आराम

mouth ulcers | Yandex