Pets Care Tips: तुम्हीही प्राणी पाळता का? तर अशी घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राणी (Pets)

जवळपास प्रत्येक घरात कुत्रा किंवा मांजर असते. अनेकांना पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. ते त्यांना कुटुंबासारखे मानतात.

Pets | freepik

प्राण्यांची जबाबदारी

घरात प्राणी वाढवणे किंवा त्यांचा सांभाळ करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यांना लहान मुलांप्रमाणे सांभाळावे लागते.

Pets | yandex

काळजी कशी घ्यावी

जर तुमच्या घरात(Cats) मांजर किंवा कुत्रा असेल तर हिवाळ्यात त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

Pets | freepik

खाण्यापिण्याची भांडी

तुमच्या प्रण्यांची खाण्यापिण्याची भांडी वेगळी ठेवा. यामुळे संसर्ग टाळता येईल.

Pets | freepik

लस (vaccine)

कुत्रे किंवा मांजरींना अनेक आजार होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना वेळेवर लसीकरण करणे महत्वाचे आहे.

Pets | freepik

वॅाकसाठी घेऊन जा

प्राण्यांना रोज बाहेर फिरायला घेऊन जा. यामुळे ते निरोगी आणि फिट राहतात.

Pets | freepik

योग्य डाएट

कुत्रे (Dogs)किंवा मांजरींना मिठाई खायला देऊ नका. यामुळे त्यांची केस गळतात. त्यांना योग्य आहार द्या.

Pets | freepik

उबदार कपडे घाला

हिवाळ्यात पाळीव प्राण्यांना उबदार कपडे घाला.

Pets | freepik

NEXT: मुलांना आहारात द्या हे पौष्टीक पदार्थ, मेंदूच्या विकासासाठी ठरतील फायदेशीर

childrens | freepik
येथे क्लिक करा