Net Saree Tips: नेटची साडी धुताना घ्या 'या' गोष्टीची काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिलावर्ग

दररोजच्या वापरापासून ते पार्टी किंवा एखाद्या कार्यक्रमाला महिलावर्ग नेटची साडी नेसताना किंवा टॉप परिधान करताना दिसून येतात.

Women | Yandex

समस्या

मात्र नेटची साडी साडी धुताना प्रत्येक महिलेला अनेक समस्याचा सामना करावा लागतो.

Problems | Yandex

टीप्स

चला मग काही टीप्स आहेत त्यांच्या मदतीने नेटची साडी धुताना तुम्हाला मदत होईल.

Tips | Yandex

ड्राय क्लिंनिंग

अनेकदा तुम्हीही अधिक किंमतीची साडी ड्राय क्लिंनिंगला देत असाल.

Dry Cleaning | Yandex

फॅब्रिक सॉफ्टनर

नेटची साडी धुताना कायम फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर करावा.

Fabric softener | Yandex

मशीनमध्ये

नेटची साडी कधीही वॉशिंग मशीनमध्ये धुण्यास टाकू नये.

In the machine | Yandex

ब्रशचा वापर

नेटची साडी कधीही ब्रशचा वापर करुन धुवू नये.

Use of brush | Yandex

गरम पाणी

नेटची साडी धुताना गरम पाण्याचा वापर करु नये.

Hot water | Yandex

NEXT: उन्हाळ्यात स्वयंपाक घरात हैराण झालात? या टिप्सच्या मदतीने राहिल किचनमध्ये थंडावा

Tricks | Yandex