Winter Health Tips: थंडीची चाहूल लागलीय; अशी घ्या काळजी

Tanvi Pol

दररोज व्यायाम

थंडीमध्ये दररोज व्यायाम करणे चांगले ठरते.

Daily Exercise | yandex

शिळे पदार्थ

थंडीमध्ये शिळे पदार्थ खाणे टाळावे.

Stale food | Saam Tv

पालेभाज्या

थंडीमध्ये जास्तीत जास्त पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.

leafy vegetables | Saam Tv

शितपेय

थंडीमध्ये शीतपेय पिणे टाळावे.

Cold Drink | Canva

फळांचा समावेश

थंडीमध्ये फळांचा ही आहारात समावेश करावा.

fruits | yandex

गुळ - शेंगदाणे

थंडीमध्ये गुळ आणि शेंगदाण्याचे एकत्रित सेवन करावे.

Jaggery - Nuts | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: दिवाळीत करा 'या' खास पद्धतीने कुरकुरीत शेव, वाचा परफेक्ट रेसिपी

Diwali 2024 | SAAM TV
येथे क्लिक करा...