Winter Season: थंडीच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

Tanvi Pol

राज्यभर

सध्या सर्वत्र थंडी जाणवण्यास सुरुवात झालेली आहे.

the state | Yandex

आरोग्याची काळजी

अशा या थंडीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी ते पाहुयात.

Health Care | Yandex

फळांचा समावेश

थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश करावा.

Inclusion of fruits | yandex

अनेक जीवनसत्त्वे

फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात जी आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.

Many vitamins | Saam Tv

मीठाचे सेवन

थंडीच्या दिवसात आहारात मीठाचे प्रमाण कमी करावे.

Consumption of salt | Saam Tv

हृदयाचे आरोग्य

मीठाचे प्रमाण कमी असल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Heart Health | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: हृदय निरोगी ठेवण्यासाठी बिनधास्तपणे खा चिंचा...

Tamarind Benefits | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा...</strong>