Tamarind Benefits: हृदय निरोगी ठेवण्यासाठी बिनधास्तपणे खा चिंचा...

Tanvi Pol

प्रत्येक व्यक्तीला

चिंच खायला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.

Every person | Saam Tv

अनेक फायदे

चिंच गोड आणि चविष्ट लागते. चिंच खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Many Benefits

अनेक गुणधर्म

चिंचमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, कॅरोटीन, व्हिटामिन बी असते.

Many Properties | Canva

रोगप्रतिकारशक्ती

यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Immunity | Canva

हृदयासाठी फायदेशीर

चिंच हा पोटॅशियमचा एक चांगला स्त्रोत आहे. यामुळे हृदयाची गती नियंत्रित होते.

Good for heart | Yandex

कोलेस्ट्रॉल नियंत्रित

चिंच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात मदत करते.

Controls Cholesterol | canva

पचनक्रियेसाठी फायदेशीर

चिंच वातनाशक, अँटीसेप्टिक आणि अँटीपायरेटिक म्हणून काम करते. यामुळे पचनक्रिया चांगले काम करते.

Digestion | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Paneer And Tofu | saam
येथे क्लिक करा...