Health Tips: वयोमानानुसार आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक समस्या

वयोमानानुसार आरोग्याच्या अनेक समस्या बदलतात.

Many problems | Yandex

आहारात बदल

वयोरुद्ध व्यक्तींना त्यांच्या आहारात सुद्धा अनेक बदल करावे लागतात.

Dietary Changes | Yandex

जाणून घ्या

चला तर पाहुयात वयोरुद्ध व्यक्तींनी आहारात कोणता बदल केला पाहिजे.

Know | Yandex

नाष्टा

वयोरुद्ध व्यक्तींनी सकाळी फळांचा आहारात समावेश करावा.

fruits | Yandex

दुपारी

वयोरुद्ध व्यक्तींनी दुपारच्या जेवणात भाकरी आणि एका पालेभाजीचा समावेश करावा.

leafy vegetable | Saam Tv

रात्री

वयोरुद्ध व्यक्तींनी रात्री शक्यतो पाले भाज्यांचे सुप प्यावे.

vegetable soup | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: दिवाळीत प्रियजनांसाठी अवघ्या 10 मिनिटांत गुलाबजामपासून बनवा 'हा' खास पदार्थ

Diwali 2024 | SAAM TV
येथे क्लिक करा...