Diwali 2024 : दिवाळीत प्रियजनांसाठी अवघ्या 10 मिनिटांत गुलाबजामपासून बनवा 'हा' खास पदार्थ

Shreya Maskar

गुलाबजाम आईस्क्रीम

गुलाबजाम आईस्क्रीम तयार करण्यासाठी गुलाबजाम, व्हॅनिला फ्लेवर आईस्क्रीम, ड्रायफ्रुट्स इत्यादी साहित्य लागते.

Gulab Jam Ice Cream | yandex

व्हॅनिला आईस्क्रीम

गुलाबजाम आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम गुलाबजाम एका बाऊलमध्ये टाकून त्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाका.

Vanilla ice cream | yandex

पदार्थ मिक्स करा

गुलाबजाम आणि आईस्क्रीम छान मिक्स करून घ्या.

Mix the ingredients | yandex

काचेचा डबा

आता हे मिश्रण एका काचेच्या डब्यात ओतून घ्या.

Glass container | yandex

ड्रायफ्रुट्स

या मिश्रणात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स बारीक कापून टाका.

Dry fruits | yandex

गुलाबजामचे तुकडे

दुसरीकडे गुलाबजामचे लहान तुकडे करून घ्या.

Gulabjam pieces | yandex

आईस्क्रीम

गुलाबजामचे तुकडे आईस्क्रीमच्या सारणात मध्यभागी टाका.

Ice cream | yandex

फ्रीज

आता हा आईस्क्रीमचा डबा फ्रीजमध्ये ३ ते ४ तासासाठी ठेवून द्या.

fridge | yandex

NEXT : कुरकुरीत अन् चटपटीत खारी शंकरपाळी, नोट करा रेसिपी

Shankarpali | yandex
येथे क्लिक करा...