Fungal Infection: पावसाळ्यात पायांना चिखल्या झाल्यास अशी' घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक समस्या

पावसाळा सुरु होताच अनेक आरोग्याच्या समस्या जाणवतात.

Many problems | Yandex

पायांना दुखापत

पावसाच्या पाण्यात जास्त वेळ गेल्याने अनेकांच्या पायांना चिखल्या झालेल्या तुम्ही पाहिल असेल.

Injured feet | Google

उपाय

चला तर पाहूयात चिखल्याचा त्रास होऊ नये म्हणून कोणती दक्षता घ्या.

Remedies | Yandex

चपला

पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो चपला वापरु नये. असे केल्याने रस्त्यावरील खराब पाण्यामुळे चिखल्याचा त्रास होऊ शकतो.

slippers | Yandex

जास्त वेळ पाण्यात वावरल्यास

जास्त वेळ पावसाच्या साचलेल्या पाण्यात राहिल्यास पायांना चिखल्याचा त्रास होऊ शकतो.

long time | Yandex

कुठे होतात

पायांच्या बोटांच्या मध्य भागी चिखल्या होतात.यामुळे यावर योग्य वेळेत योग्य ते उपचार करावेत.

Where does it occur | Google

काय करावे

पावसाच्या पाण्यातून घरात आल्यावर गरम पाण्याने पाय कायम धुवावेत.

What to do | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: लग्नानंतर माहेरची आठवण येतेय? तर 'या' सोप्या ट्रिक्स करा ट्राय

What to do | Yandex