Summer Season Tips: उन्हाळ्यात पाळीव प्राण्याची कशी घ्याल काळजी ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्याच्या दिवसात

उन्हाळ्याच्या दिवसात घरातील पाळीव प्राण्यांना साधारण सकाळी ९ च्या अगोदर खायला द्यावे.

During summer days | Yandex

पाळीव प्राणी

घरातील पाळीव प्राण्यांना थंडगार वारा लागेल अशी सोय करावी.

Pets | Yandex

बसण्याची जागा

पाळीव प्राण्यांच्या सुतळीपासून बनवलेले पोते पाण्यात भिजवून त्यावर त्यांना बसण्यास द्यावे.

Sitting place | Yandex

योग्य प्रमाणात पाणी

घरातील पाळीव प्राण्यांना शक्यतो भरपूर पाणी पिण्यास द्यावे.

Adequate amount of water | Yandex

फिरण्याची वेळ

प्राळीव प्राण्यांना संध्याकाळनंतर घराबाहेर फिरण्यास न्यावे.

Walking time | Yandex

आहार

पाळीव प्राण्यांना दिवसातून शक्यतो कलिंगडचा गरही तुम्ही खायला देऊ शकता.

Feed | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer

NEXT: 'या' पदार्थंसोबत चुकूनही लिंबाचे सेवन करू नये

Health Tips | Yandex