ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक लोक आपल्या पदार्थांमध्ये लिंबाचा वापर करतात.
लिंबाचे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे हातात.
पण असे काही पदार्थ आहेत ज्यांच्यासोबत लिंबाचा वापर केल्याल आरोग्याला हानि होऊ शकते.
लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते ज्यामुळे छातीमध्ये जळजळीची समस्या तुम्हाला होऊ शकते.
दुग्धजन्य पदार्थांसोबत लिंबाचे सेवन केल्यास शरीराला हानि होऊ शकते.
रेड वाईन सोबत लिंबाचे सेवन केल्याल त्रास होऊ शकतो.
माशांसोबत लिंबाचे सेवन केल्यास शरीराला हानिकारक ठरु शकत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़