Amruta Kulkarni: अमृताचे गाजलेले चित्रपट माहितीये आहेत का?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

नटखट नखऱ्याची नार चंद्राची अमृता खानविलकरने बॉलीवूड आणि मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची जादू नेहमीच पसरवली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

असं केलं करिअर

२००४ मधील इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज या रिअलिटी शोमधून तिने अभिनय क्षेत्रात करिअर केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

या मालिकेत होती

२००५ मध्ये ती अमृता आणि टाईम बॉम्ब या मालिकांमध्ये झळकली होती.

Amruta Khanvilkar | Instagram

मुलीची भूमिका

अमृताने  कट्यार काळजात घुसली  चित्रपटामध्ये तिने मुसलमान मुलीची भूमिका साकारली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

या मुलीच्या भूमिकेत

तानेचोरीचा मामला चित्रपटामध्ये अमृताने रमालकाच्या गर्लफ्रेंडचा म्हणजेच नखरेल मुलीची भूमिका साकारली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

प्रेक्षकांची मने जिंकली

बस स्टॉप या चित्रपटामध्ये अमृताने बिनधास्त ब्युटिफूल अँड ब्युटी विथ ब्रेन अशा एका कॉन्फिडंट मुलीची भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

राझी चित्रपट

मेघना गुलजार दिग्दर्शित राझी चित्रपटामध्ये अमृता एका अतिशय महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे प्रकाशझोतात आली.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT; उत्तम अभिनेत्री, निवेदिका, कवियित्री आहे Prajakta Mali

Prajakta Mali Photos | Saamtv