उत्तम अभिनेत्री, निवेदिका, कवियित्री आहे Prajakta Mali

Manasvi Choudhary

अभिनेत्री प्राजक्ता माळी

उत्तम अभिनेत्री, निवेदिका, कवियित्री आणि व्यावसायिका अशा सर्व भूमिका उत्तमरित्या पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

Prajakta Mali | Instagram

भूमिका

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेचं सुत्रसंचालन करत आहे.

Prajakta Mali | Instagram

प्रेक्षकवर्ग मोठा

प्राजक्ता मालिका, वेबसीरीज आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Prajakta Mali | Instagram

मालिका

प्राजक्ता माळीला खरी ओळख 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून मिळाली,

Prajakta Mali | Instagram

स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड

प्राजक्ताचा स्वतः चा पारंपारिक दागिन्यांचा ब्रँड आहे. 'प्राजक्तराज' असे तिच्या ब्रँडचे नाव आहे.

Prajakta Mali | Instagram

कवितांचे पुस्तक

प्राजक्ता माळी एक कवियित्रीदेखील आहे. तिचं 'प्राजक्तप्रभा' हे कवितांचे पुस्तक आहे.

Prajakta Mali | Instagram

वेबसीरीज

प्राजक्ताची रानबाजार या वेबसीरीजमधील भूमिका खूप जास्त चर्चेत आली होती.

Prajakta Mali | Instagram

नवीन फोटो

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Actress: 'तुम हुस्न परी' उर्मिलाच्या सौंदर्याने चाहते घायाळ

urmila kothare | Instagram