Plain Saree Styling Tips: प्लेन साडीमध्ये दिसाल एकदम स्टायलिश, या 5 फॅशन टिप्स करा फॉलो

Manasvi Choudhary

प्लेन साडी

आजकाल महिला व मुली ऑफिस पार्टी, लग्नसमारंभ किंवा एखाद्या कार्यक्रमात हेवी वर्क पेक्षा सिंपल प्लेन साडी परिधान करतात.

Plain Saree Styling Tips

हटके स्टाईल

प्लेन साडी स्टायलिश आणि कम्फर्टेबल असतात म्हणून या साडी नेसायला महिलांना अधिक आवडतात. प्लेन साडी तुम्ही काही हटके स्टाईल्सने नेसल्यास तुमचा लूक आणखी उठून दिसेल.

Plain Saree Styling Tips

ब्लाऊज

प्लेन साडीवर तुम्ही स्टायलिश डिझायनर ब्लाऊज निवडा. साडीचा रंग लाईट असेल तर डार्क रंगाचा ब्लाऊज घातल्यास लूक उठून दिसेल. प्लेन साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केल्यास लूक मॉडर्न दिसेल.

Plain Saree Styling Tips

मॅचिंग बेल्ट

प्लेन साडीवर तुम्ही मॅचिंग बेल्ट परिधान करू शकता हा एक ट्रेडिंग लूक आहे. साडीवर पदर सोडण्यापेक्षा तुम्ही बेल्ट लावून स्टायलिश फॅशन करा.

Plain Saree Styling Tips

ज्वेलरी घाला

फॅन्सी दिसण्यासाठी प्लेन साडीवर स्टेटमेंट इयररिंग्स, बांगड्या आणि रिंग्स घाला. प्लेन साडीवर तुम्ही हेवी ज्वेलरी परिधान करा.

Plain Saree Styling Tips

साडीची अशी करा स्टाईल

प्लेन साडीचा लूक तुम्ही विविध प्रकारे करू शकता. साडी तुम्ही मराठी, बंगाली, गुजराती स्टाईल नेसू शकता यामुळे लूक स्टायलिश दिसेल.

Plain Saree Styling Tips

next: Gulkand Benefits In Summer: उन्हाळ्यात दररोज १ चमचा 'गुलकंद' खाल्ल्याने शरीरात होतील 5 आश्चर्यकारक बदल

Gulkand | yandex
येथे क्लिक करा..