Gulkand Benefits In Summer: उन्हाळ्यात दररोज १ चमचा 'गुलकंद' खाल्ल्याने शरीरात होतील 5 आश्चर्यकारक बदल

Manasvi Choudhary

आरोग्याची काळजी

उन्हाळ्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

Summer | GOOGLE

गॅस, अॅसिडिटी, पचनाच्या समस्या होतात दूर

उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे गॅस, अॅसिडिटी, पचनाच्या समस्या निर्माण होतात अशावेळी डाएटमध्ये काय खावे हे जाणून घ्या.

Digestion | yandex

गुलकंद खाण्याचे फायदे

उन्हाळ्यात गुलकंद खाल्ल्याने फायदा होतो. गुलकंदमध्ये थंड गुणधर्म असतात यामुळे शरीर आतून थंड राहते पोटातील जळजळ कमी होते.

Gulkand Benefits In Summer

गॅस, पचनाच्या समस्या होतात दूर

गॅस, अपचन आणि आम्लपित्त यासांरख्या समस्यांवर नियमितपणे १ चमचा गुलकंद खाल्ल्याने फायदा होतो.

Gulkand Benefits In Summer

डोळ्यांसाठी फायदेशीर

गुलकंद डोळ्यासाठी फायदेशीर आहे. उन्हामुळे डोळ्यांना त्रास होतो अशावेळी तुम्ही गुलकंद खाणे लाभदायक असेल.

Eye Care Tips | Pintrest

झोप सुधारते

दररोज नियमितपणे १ चमचा गुलकंद खाल्ल्याने झोप देखील सुधारण्यास मदत होते ज्यांना उन्हाळ्यात झोपेचा त्रास आहे. त्यांनी गुलकंद खा निद्रानाशाच्या समस्येपासून आराम मिळतो.

Good Sleep | GOOGLE

गुलकंद कसे बनवायचे

गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद तयार केला जातो यामुळे नियमितपणे सेवन केल्याने शरीरासाठी फायद्याचे आहे. गुलाब पाकळ्या स्वच्छ धुवून त्या सुकवा. गॅसवर कढईमध्ये पाकळ्या आणि खडीसाखर मिक्स करा.

Gulkand Benefits In Summer

बडीशेप आणि वेलची पावडर मिक्स करा

नंतर या मिश्रणात बडीशेप आणि वेलची पावडर मिक्स करा मिश्रण घट्ट होऊद्या पाकळ्या साखरमध्ये मिक्स झाल्यानंतर घट्ट मिश्रण तयार होईल नंतर हे मिश्रण उन्हामध्ये ठेवा या मिश्रणात तुम्ही मध देखील मिक्स करू शकता. गुलकंद तयार झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.

How To Make Gulkand

next: Summer Office Outfit Ideas: उन्हाळ्यात ऑफिसला जाताना दिसायचंय स्टायलिश आणि कूल? मग 'या' 5 ड्रेसिंग टिप्स नक्की फॉलो करा

येथे क्लिक करा...