जीन्स, स्कर्ट आणि ट्राउजरवर ट्राय करा स्टायलिश कोरियन टॉप्स; लूक दिसेल एकदम क्लास

Manasvi Choudhary

कोरियन फॅशन ट्रेंड

कोरियन फॅशन सध्या महिला व मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. कोरियन टॉप्स स्टायलिश लूकसाठी परिधान केले जातात.

Fashion Tips

कोरियन स्टाईल

जर तुम्हालाही 'कोरियन स्टाईल' लूक करायचा असेल तर तुम्ही युनिक टॉप्स नक्की ट्राय करा.

Fashion Tips

ओव्हरसाईज्ड फिटिंग

कोरियन फॅशनमध्ये फिटिंगपेक्षा लूज आणि ओव्हरसाईज्ड टॉप्सना जास्त महत्त्व असते. हे टॉप्स दिसायला खूप कम्फर्टेबल आणि मॉडर्न वाटतात.

Fashion Tips

पफ स्लीव्हज

कोरियन टॉप्समध्ये तुम्ही पफ स्लीव्हज ही फॅशन ट्राय करा. यामुळे लूक युनिक आणि स्टायलिश दिसेल.

Puff Sleeves Tops

लेअरिंग

कोरियन स्टाईलमध्ये तुम्ही टर्टल नेक टॉपवर स्वेटर वेस्ट घालणे किंवा वन-पीस ड्रेसच्या खाली पांढरा टी-शर्ट घालणे असा लूक करू शकता. सध्या ही फॅशन ट्रेडमध्ये आहे.

Layering

पेस्टल कलर्स

कोरियन फॅशनमध्ये गडद रंगांपेक्षा फिकट रंगाचे टॉप्स अधिक छान दिसतात. पेस्टल पिंक, बेबी ब्लू, मिंट ग्रीन, क्रीम, व्हाईट ह्या कलरचे टॉप्स निवडा

Pastel Colors

NEXT: लांब केसांसाठी दालचिनीचा घरगुती सोपा उपाय करा

Long Hair Growth Tips
येथे क्लिक करा..