Garlic Kitchen Hacks : सोलून ठेवलेला लसून खराब होतोय? तर 'या' टिप्स करा फॉलो

Chetan Bodke

लसूण

चेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाची मोठ्या प्रमाणात मदत होते.

Garlic Kitchen Hacks | Social Media

लसूण आधीच सोलतात

जेवणासाठी लागत असल्याने अनेक महिला लसूण आधीच सोलून ठेवतात.

Garlic Kitchen Hacks | yandex

लसूण खराब होतो

मात्र विशिष्ट कालावधीनंतर लसूण खराब होण्यास सुरुवात होते.

Garlic Kitchen Hacks | Social Media

सोललेला लसूण अधिक काळ टिकण्याच्या टीप्स

त्यासाठी खाली अशी टिप्स दिल्या आहेत. ज्याच्या मदतीने सोललेला लसूण अधिक काळ टिकेल.

Garlic Kitchen Hacks | yandex

उत्कृष्ट प्रतिचा लसूण

कधीही जर तुम्ही बाजारातू चांगल्या क्वालिटीचा लसून विकत घेतला तर तो सोलून ठेवल्यास खराब होत नाही.

Garlic Kitchen Hacks | Social Media

उन्हात वाळवावा

लसूण सोलून ठेवल्यानंतर कडक उन्हाक वाळवावा, असे केल्यास लसूण लवकर खराब होत नाही.

Garlic Kitchen Hacks | Yandex

टाईट डब्ब्यात

लसूण सोलून झाल्यानंतर एका एयर टाईटच्या डब्ब्यात भरुन ठेवावा, असे केल्यानेही लसूण खराब होण्याचे प्रमाण कमी होते.

Garlic Benefits | Social Media

काचेच्या बरणीत ठेवा

जर तुम्ही सोललेला लसूण काचेच्या भरतीत ठेवत असल्यात सुरुवातीस भरणीच्या तळाशी टिश्यू पेपर ठेवावा.

Garlic Benefits | Social Media

NEXT : वजन कमी करायचंय?, आजपासूनच मखाना खायला करा सुरूवात

Makhana | Canva