हिरव्या मिरच्या जास्त दिवस ताज्या ठेवण्याच्या सोप्या ५ टिप्स

Manasvi Choudhary

हिरवी मिरची

हिरव्या मिरच्या जास्त दिवस ताज्या आणि टवटवीत राहण्यासाठी सोप्या टिप्स कोणत्या ते पाहूया.

Green chilli | yandex

मिरच्यांचे देठ काढून टाका

हिरव्या मिरच्या देठापासून सडण्यास सुरुवात होते. त्यामुळे मिरच्या बाजारातून आणल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे देठ काढून ठेवा.

How To Store Green Chillies

स्वच्छ धुवा

मिरच्या धुतल्यानंतर सुती कापडावर पसरवून पूर्णपणे कोरड्या करा. मिरच्यांवर पाणी राहिल्याने त्या सडतील.

Wash and Dry Completely | yandex

बंद डब्यामध्ये ठेवा

मिरच्या हवाबंद डब्यामध्ये ठेवल्याने अधिक काळ टिकतील.

Airtight Container with Tissue Paper

खराब मिरच्या वेगळ्या करा

मिरच्या साठवताना त्यात मऊ पडलेली, डागाळलेली किंवा तुटलेली मिरची असेल, तर ती बाजूला काढा. खराब मिरची डब्यातील इतर सर्व चांगल्या मिरच्यांना लवकर खराब करू शकते.

Separate Damaged Chilies | saam tv

झिपलॉक बॅगचा वापर

जर तुमच्याकडे हवाबंद डबा नसेल, तर तुम्ही मिरच्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून झिपलॉक बॅगमध्ये फ्रीजमध्ये ठेवा.

Ziplock Bag | GOOGLE

साठवण्याची पद्धत

मिरच्या साठवण्याच्या या ५ सोप्या पद्धती वापरल्यास मिरची अधिक ताज्या आणि टवटवीत राहतील.

Green Chilli | yandex

next: घराच्या दरवाज्यासमोर हळकुंड का ठेवतात?

Why Keep Turmeric Root at Home Entrance
येथे क्लिक करा...