Manasvi Choudhary
आलं केवळ भाज्यांची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर असते.
फ्रिजमध्ये आलं ठेवण्याची योग्य पद्धती जाणून घ्या. फ्रिजमध्ये आलं ठेवताना ते धुवून, सुकवून ठेवा.
आले साठवण्यासाठी कागद टाकून झिप लॉक बॅगमध्ये ठेवा.
आल्याचा तुकडा किंवा कापलेले आले जास्ती काळ ठेवू नये ते लगेचच वापरून घ्या.
अनेकदा फ्रिजमध्ये आले सुकते यामुळे प्लास्टिकच्या पिशवी किंवा हवा बंद कंटेनरमध्ये ठेवा.
आलं ओल्या जागी ठेवल्याने बुरशी येऊ शकते यामुळे आलं कोरड्या जागी ठेवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.