Kitchen Hacks : मेथीची पाने महिनाभर ताजी कशी ठेवावी? वापरा या सोप्या ट्रिक्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेथी

मेथी केवळ चवीलाच स्वादिष्ट नाही तर, तीला लोह आणि फायबरचा खजिना मानला जातो.

Methi | GOOGLE

पचनक्रिया

साखर नियंत्रित करण्यासाठी आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी मेथी खूप प्रभावी मानली जाते.

Blood Suger | GOOGLE

मेथीचे देठ काढा

मेथी साठवण्यासाठी, प्रथम त्याचे कडक देठ काढून टाका आणि पाने वेगळी करा.

Methi Storage Tips | GOOGLE

पाने स्वच्छ धुवा

धुळीचे कण काढून टाकण्यासाठी पाने थंड पाण्यात पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्या.

Cleaning Tips | GOOGLE

पाने वाळवत ठेवा

धुतल्यानंतर, मेथीची पाने पंख्याखाली सुती कापडावर वाळवत ठेवा.

Leaves | GOOGLE

पाने चिरून घेणे

पाणी पूर्णपणे सुकल्यानंतर, पाने बारीक चिरून घ्या आणि साठवण्यासाठी तयार करा.

Chopping Leaves | GOOGLE

झिपलॉक बॅग ठेवा

चिरलेली मेथीची पाने झिपलॉक बॅगमध्ये किंवा हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे ती महिनाभर ताजी आणि हिरवी राहतील.

Ziplock Bag | GOOGLE

Kitchen Hacks : टोमॅटो दिर्घकाळासाठी ताजे कसे ठेवावेत? वापरा या सोप्या टिप्स

Kitchen Hacks | GOOGLE
येथे क्लिक करा