Kitchen Tips: या टिप्समुळे किडे होतील छू मंतर, महागडा सुका मेवा साठवण्याचा देसी जुगाड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकजण

सध्या प्रत्येकजण सुकामेवा आवडीने खात असतो.

Everyone | Canva

सुका मेवा

मात्र आता पावसाळ्याच्या दिवसात सुका मेवा खराब होण्याची अधिक शक्यता असते.

Dry Fruits | Canva

काय करावे

चला तर पाहूयात पावसाळ्याच्या दिवसात सुका मेवा खराब होऊ नये म्हणून काय करावे ?

what to do | yandex

एअर कंटेनरचा डब्बा

सुका मेवा साठवून ठेवताना चांगल्या कंपनीचा एअर कंटेनरचा डब्बा निवडावा.

Air Container Box

फ्रिजमध्ये साठवावा

सुका मेवा खराब होऊ नये म्हणून सुका मेवा फ्रिजमध्ये ठेवू शकता.

Store in the fridge | Yandex

भाजून ठेवावा

पावसाळ्याच्या दिवसात सुका मेवा खराब होऊ नये म्हणून तो तुम्ही भाजून ही डब्ब्यात भरु शकता.

Should be roasted | Saam TV

झिप लॉक बॅग

पावसाळ्यात सुका मेवा मऊ होण्याची शक्यता असल्याने तो झिप लॉक बॅगेत तुम्ही ठेवू शकता.

Zip Lock Bag

लवंगचा वापर

सुका मेवा पावसाळ्याच्या दिवसात जास्त काळ टिकावा यासाठी सुका मेवाच्या डब्ब्यात २-३ लवंगाचे खडे ठेवावे.

Cloves | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Dry Fruits

NEXT: प्लास्टिक चॉपिंग बोर्डवर भाज्या चिरल्याने तुम्हालाही होतील 'हे' गंबभीर आजार

Health Tips | Yandex