ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल अनेक जण भाज्या चिरण्यासाठी चॉपिंग बोर्डचा वापर करतात.
बहुतेकदा भाज्या चिरण्यासाठी प्लास्टिक चॉपिंग बोर्डचा वापर केला जातो.
पण प्लास्टिक चॉपिंग बोर्डचा वापर केल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
प्लॅस्टिक चॉपिंग बोर्डवर भाज्या चिरल्यामुळे शरीराला मायक्रोप्लास्टिकचा धोका असू शकतो.
प्लॅस्टिक चॉपिंग बोर्डवर भाज्या चिरल्यामुळे पोटासंबंधीत समस्या होऊ शकतात.
प्लॅस्टिक चॉपिंग बोर्ड गर्भवती महिलांसाठी धोकादायक ठरु शकते.
प्लॅस्टिक चॉपिंग बोर्ड वापरल्यामुळे उलट्या, पोटदुखी सारख्या समस्या होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.