Periods Cramps: मासिक पाळीत पाय आणि कंबर दुखते? हे उपाय ट्राय करुन पाहा

Ankush Dhavre

गरम पाण्याची पिशवी

पाय आणि कंबरेवर पाण्याची पिशवी ठेवल्याने स्नायूंची जकडण कमी होऊन आराम मिळतो.

Periods cramp | canva

व्यायाम

योगा आणि व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे वेदनाही कमी होतात

Periods cramp | canva

मसाज

पाय आणि कंबरेवर तेल घेऊन हलक्या हाताने मसाज करा, त्यामुळे वेदना कमी होतात

Periods cramp | canva

आहार

मासिक पाळी आल्यावर मॅग्नेशियम, व्हिटॅमिन आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करा

Periods cramp | canva

पाणी

मासिक पाळी आल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्या

Periods cramp | canva

आराम करा

पुरशी झोप घ्या आणि विश्रांती करा, त्यामुळे त्रास कमी होतो

Periods cramp | canva

स्नान करा

गरम पाण्याने स्नान केल्याने शरीरातील स्नायू सैल होतात

Periods cramp | canva

टीप

हे केवळ माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Periods cramp | canva

NEXT:  हिरवा निसर्ग हा भवतीने, निसर्ग सौंदर्याने नटलेला किवळे धबधबा

kiwale waterfall | chat gpt
येथे क्लिक करा