Hiccups Treatment : अगं बाई! उचकी लागल्यावर काय कराल?

Ruchika Jadhav

सामान्य पण गंभीर समस्या

उचकी लागणे ही समस्या फार सामान्य आहे. मात्र मित्रपरीवार आणि ऑफिसमध्ये उचकी लागल्यास आपल्याला थोडी लाज वाटते.

Hiccups Treatment | Saam TV

उचकीवर नियंत्रण कसं मिळवाल

त्यामुळे उचकी लागल्यावर तिच्यावर झटकन नियंत्रण कसं मिळवायचं याची माहिती जाणून घेऊ.

Hiccups Treatment | Saam TV

पाणी प्या

उचकी लागल्यावर सर्वात आधी पाणी प्या. हा उपाय जवळपास सर्वांनाच माहिती असेल.

Hiccups Treatment | Saam TV

बटर आणि पाणी

उचकी लागल्यावर तुम्ही थोडं बटर पाण्यात मिक्स करून पिऊ शकता.

Hiccups Treatment | Saam TV

कोमट पाणी

साधं पाणी पिल्याने उचकी लगेच जात नाही. त्यामुळे उचकी लागल्यावर कोमट पाणी प्या.

Hiccups Treatment | Saam TV

सुंठ

उचकीवर रामबाण उपाय म्हणजे आलं किंवा सुंठ. ऑफिसमध्ये तुम्हाला उचकी लागली असेल तर कॅन्टीनधील सुंठ किंवा आल्याता तुकडा चघळा.

Hiccups Treatment | Saam TV

वेलची

वेलची देखील विविध आजारांसह उचकीवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते.

Hiccups Treatment | Saam TV

मध

मध खाल्ल्यानंतर उचकीवर काही मिनिटांत नियंत्रण मिळवता येतं.

Hiccups Treatment | Saam TV

Akshara Singh : अक्षरा सिंग म्हणजे रुपाची आणि सौंदर्याची खाण

Akshara Singh | Saam TV
येथे क्लिक करा.